चार दिवसात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

मुक्तपीठ टीम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही राज्यात या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. अश्यातच आता देशांतर्गत एलपीजी किंमत प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या चार दिवसांत घरगुती गॅसच्या किंमती दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडल असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.   या प्रमुख शहरातील सिलिंडरचे … Continue reading चार दिवसात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ