जवानांसाठीच्या ऑक्सिजन प्रणालीचा शोध रुग्णांसाठीही उपयोगी

मुक्तपीठ टीम   डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने, अति उंच भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी, एसपीओ2 ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशनआधारित पूरक ऑक्सिजन पुरवणारी प्रणाली विकसित केली आहे. डीआरडीओच्या बेंगलुरू इथल्या संरक्षण बायो –इंजिनीअरिंग आणि इलेक्त्रो वैद्यकीय प्रयोगशाळेने ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली एसपीओ2 पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन पुरवते. यामुळे एखादी व्यक्ती हायपोक्सिया म्हणजेच … Continue reading जवानांसाठीच्या ऑक्सिजन प्रणालीचा शोध रुग्णांसाठीही उपयोगी