गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अधिकाऱ्यांचं राजकीय वळण तपासणार!

मुक्तपीठ टीम गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी आपले धोरण स्पष्ट मांडले आहे. ते म्हणालेत, “पोलीस खात्यात स्वच्छ प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहिल. प्रशासकीय कामात माझ्या बाजूने राजकीय हस्तक्षेप असणार नाही. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणे, पोलीस घरांचा विषय यांना माझ्या प्राधान्यक्रमात वरचे स्थान असेल.” वळसे पाटलांवर गृहमंत्रीपदाची … Continue reading गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अधिकाऱ्यांचं राजकीय वळण तपासणार!