#व्हाअभिव्यक्त! फेडून न घ्यावी अशी ‘ती’ उधारी!

दिलीप नारायणराव डाळीमकर मे महिन्याचा दिवस होता. दुपारची वेळ रणरणत्या उन्हात एक मळकट फाटक्या कपड्यातला माणूस बँडेज पट्टी मागत होता. त्याच्या हाताच्या बोटाला लागले होते.बोटातून भळाभळ रक्त निघत होते. त्यांचे विचारले “शेठ बँडेज किती रुपयाला आहे”मी उत्तर दिले “अडीच रुपयाला एक” बँडेज ची किंमत ऐकताच तो माघारी जाऊ लागला.मी त्याला विचारले “काय झालं” त्याने उत्तर … Continue reading #व्हाअभिव्यक्त! फेडून न घ्यावी अशी ‘ती’ उधारी!