‘राज्य सरकारकडून समन्वयाचा अभाव, आता आक्रोश नको, पुढचा विचार करा!’
मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीका करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात आक्रोश न करता पुढे काय करायचे, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडताना राज्य सरकारकडून समन्वयाचा अभाव दिसून आला, असं म्हणत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका … Continue reading ‘राज्य सरकारकडून समन्वयाचा अभाव, आता आक्रोश नको, पुढचा विचार करा!’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed