“ओबीसी आरक्षण जात होते, मंत्री मोर्चे काढत होते!” देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

मुक्तपीठ टीम स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचा आरोपही फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर … Continue reading “ओबीसी आरक्षण जात होते, मंत्री मोर्चे काढत होते!” देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका