Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीसांचं जुनं भाषण व्हायरल…”मैं समुंदर हूं, लौटकर वापस आऊंगा!”

June 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Devendra Fadnavis Viral Speech

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. यामुळे महाविकास आघाडी सरकार हे कोसाळले. यामुळे आता राज्यात बहुमताने पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहे. दरम्यान मी पुन्हा येईन असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांचे जुनं भाषण व्हायरल होत आहे. विधानसभेत केलेल्या भाषणातील “मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा”, शायरी व्हायरल होत आहे.

फडणवीस यांची शायरी होतेय व्हायरल!

“मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना… मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा”, असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. ज्या दिवशी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्याच दिवशी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शेरो शायरीच्या माध्यमातून परत येण्याविषयी म्हटले होते.

दुसरीकडे, फडणवीस यांनी शेर वाचल्यानंतर भाजपच्या आमदारांनी टेबल थोपटून त्यांचे स्वागत केले. मात्र, त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार हसताना दिसले. बहुधा त्यांनी चेष्टेचा विषय झालेल्या “मी पुन्ही येईन…मी पुन्हा येईन” सारखंच याही शायरीचं होईल असं वाटलं असावं!


Tags: devendra fadnavisMaharashtraदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रमैं समुंदर हूंलौटकर वापस आऊंगा!
Previous Post

शिंदे गटाच्या केसरकरांनी का केलं भाजपाला नेत्यांना आवरण्याचं आवाहन?

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठी पुन्हा नंबर १! एबीपी माझाचीही आगेकूच सुरु!

Next Post
Tv 9 MArathi Again No 1

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठी पुन्हा नंबर १! एबीपी माझाचीही आगेकूच सुरु!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!