Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रशंसा, “सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री!”

July 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Devendra Fadnavis

मुक्तपीठ टीम

विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर शिंदे-फडणवीस सरकारने १६४ सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी जिंकली. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं तसेच महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री!”

देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची प्रशंसा!

  • एकनाथ शिंदे हे सेना-भाजपा युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर ज्या सदस्यांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानतो.
  • तसेच ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य ‘हातांचे’ मी आभार मानतो.

बाळासाहेबांच्या जाजवल्य विचारांचे पाईक आहेत.

  • एकनाथ शिंदे हे कुशल संघटक आहेत.
  • शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंदन दिघे साहेब या दोघांच्या प्रभावामुळे ८० च्या दशकात शिंदें यांनी शिवसेनेत सक्रीय काम केले आहे.
  • १९८४ मध्ये किसननगर शाखाप्रमुख दिघेसाहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनात सहभाग घेतला.
  • अडचणीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन उभं करुन सामान्यांना न्याय देण्यासाठी ते लढले.
  • २००४ पासून सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं.
  • “त्याहून महत्वाचं म्हणजे त्या काळात सीमाप्रश्नावर जे काही आंदोलन झालं त्या आक्रमक आंदोलनात एक नेता म्हणून दबदबा निर्माण केला.
  • १९८६ साली त्यांनी सीमाप्रश्नावरील आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. ४० दिवस बेल्लारीच्या तुरुंगात सीमाप्रश्नासंदर्भात कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तीमत्व तयार झालं.
  • १९९७ साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.
  • २४ बाय ७ काम करणारा नेता आहे.
  • शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता आहेत.
  • एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील.

एकटा नाही आलो मी यांना सोबत घेऊन आलो!

  • हे सरकार टीकणार नाही असे मी म्हणत होतो.
  • कारण ही आघाडी अनैसर्गिक झाली होती.
  • त्यावेळी मी म्हणाल होतो की मी पुन्हा येईल. त्यानंतर लोक माझी टिंगल टवाळी करत होते.
  • काही जणांनी माझा अपमान केला.
  • पण मी परत आलो, पण येताना यांनाही घेऊन आलो असे ते म्हणाले.
  • एकटा नाही आलो मी यांना सोबत घेऊन आलो.
  • ज्यांनी माझी टिंगल, टवाळी केली, त्यांचा सर्वांचा मी बदला घेणार आहे.
  • माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं.

आम्ही सातत्यानं संघर्ष केला…

  • राजकारणात काही गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात.
  • हर एक का मौका आता है.
  • दुनिया के सारे शौक पाले नही जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नही जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है
  • आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नही जाते’.
  • आमच्याकडे बहुमत असताना आम्हाला विरोधात बसावे लागले.
  • आम्ही सातत्यानं संघर्ष केला.
  • जनतेचे प्रश्न मांडले. जनतेमध्ये राहिलो.

आम्हीच सच्च्या सैनिकाला मुख्यमंत्री बनवून दाखवलं!

  • काही लोकांना असे वाटायचे की आम्ही सत्तेसाठी काही करतो.
  • पण आमचा विचार सांगतो की, सत्ता हे आमचं साध्यच नाही ते आमचं साधन आहे.
  • सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.
  • मी सांगितले होते की ज्यावेळी सरकार जाऊल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ.
  • आणचे नेते पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिलं की आमच्यासाठी सत्ता महत्वाची नाही.
  • आमचं मत एवढच होत की जनतेनं आम्हाला कौल देऊनही ते हिरावून नेण्याचा प्रयत्न केला.
  • आम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्च्या सैनिकाला मुख्यमंत्री बनवू हे दाखवून दिलं.
  • जनतेनं जे शिवसेना भाजपाला कौल दिला त्याचा आम्ही सन्मान केला.

सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री!

  • सत्ता येते आणि जाते, त्याचा अहंकार येता कामा नये असेही फडणवीस म्हणाले.
  • प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की जो निवडून येतो, त्याला परत पाच वर्षानंतर परिक्षा द्यावीच लागते.
  • कोणीही असो प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं कारण परत लोकांना उत्तर द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
  • आमचं सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेनं काम करणार नाही.
  • मागच्या सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु.
  • या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला.

पाहा:


Tags: Cm Eknath ShindeDeputy Cm Devendra fadnavismaharashtra governmentउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

GSTचा भार, पॅकेजबंद दही, लस्सी, ताकासारखे दुग्धजन्य पदार्थ महागणार! नंतर दूधही महागण्याची शक्यता!

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पठडीबाहेरचं भाषण: कधी डोळ्यात पाणी, कधी करारीपणा आणि करून दाखवण्याचा निर्धार!

Next Post
Eknath Shinde Speech on Confidence vote - 1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पठडीबाहेरचं भाषण: कधी डोळ्यात पाणी, कधी करारीपणा आणि करून दाखवण्याचा निर्धार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!