“बहुधा केंद्र सरकारला लोकांना कोरोनाने मरु द्यायचंय”, दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले

मुक्तपीठ टीम एकीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना केंद्र सरकारने आता त्याच्या उत्पादनावर भर न देता, त्याच्या वापराचे थेट प्रोटोकॉलचं बदलून टाकल्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. बदललेल्या प्रोटोकॉलमुळे आता हे इंजेक्शन त्यांनाच मिळणार जे ऑक्सिजनवर आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात फटकारलं आहे, “केंद्र सरकारला बहुधा लोकांना कोरोनाने मरू द्यायचे आहे. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी ठरवण्यात आलेल्या … Continue reading “बहुधा केंद्र सरकारला लोकांना कोरोनाने मरु द्यायचंय”, दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले