सामान्यांवर कोरोना उपचारासाठी सेनादलांची रुग्णालयं उघडण्याचे आदेश
मुक्तपीठ टीम देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढता रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था अपुरी अपडत आहेत. लोकांना व्हेंटिलेटर आणि बेड मिळवताना अडचणी येत आहेत, तर मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाची झपाट्याने वाढणारी … Continue reading सामान्यांवर कोरोना उपचारासाठी सेनादलांची रुग्णालयं उघडण्याचे आदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed