सावधान! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषध घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ !!

मुक्तपीठ टीम   छत्तीसगड राज्यातील बिलासपूरमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांचा मृत्यू झाला आहे. त्याच कुटुंबातील पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्या कुटुंबाने डॉक्टरांशी न बोलताच कुणीतरी सुचवलेले औषध घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या तपासात मृत्यूमागील इतर शक्यताही पडताळून पाहिल्या जातील.   एकाच कुटुंबातील सातजणांचे बळी आणि पाच अत्यवस्थ असण्याची ही घटना … Continue reading सावधान! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषध घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ !!