सावधान! वैयक्तिक डेटा लीक झालेल्या दहा कोटी भारतीयांपैकी तुम्ही तर नाही?

मुक्तपीठ टीम सध्या बँकव्यवहारापेक्षा आता मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करण्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. पण आता मोबाईलवरून व्यवहार करणे धोक्याचे ठरु शकते. यासंदर्भात सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर रजहरिया आणि फ्रेंच सायबर सुरक्षा तज्ज्ञ इलियट अँडरसन यांनी असा दावा केला आहे की, भारतातील तब्बल दहा कोटी लोकांचा वैयक्तिक डेटा हॅकर्स डार्क वेबवर विक्रीसाठी टाकला असून हा डेटा … Continue reading सावधान! वैयक्तिक डेटा लीक झालेल्या दहा कोटी भारतीयांपैकी तुम्ही तर नाही?