आरोपींच्या सोयीसाठी फौजदारी खटला दुसऱ्या राज्यात वर्ग करणे शक्य नाही: सर्वोच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपींच्या सोयीच्या आधारे फौजदारी खटला एका राज्यातून दुसर्‍या राज्याच्या न्यायालयात वर्ग केला जाऊ शकत नाही. केवळ मोठं अंतर पार करावं लागतं, या मुद्द्यावर एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात खटले स्थानांतरित केले तर फौजदारी दंड संहितेतील न्यायालयाच्या क्षेत्राधिकाराची तरतूदच निरर्थक ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे. तसेच, जोपर्यंत … Continue reading आरोपींच्या सोयीसाठी फौजदारी खटला दुसऱ्या राज्यात वर्ग करणे शक्य नाही: सर्वोच्च न्यायालय