कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय

मुक्तपीठ टीम कोविशिल्ड कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर आता ६ ते ८ आठवड्यांवरून १२- १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासावर आधारीत निष्कर्षांच्या आधारे देशातील तज्ज्ञांच्या समितीने अंतर वाढवण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीला केंद्र सरकारने गुरुवारी स्वीकारले. कोवॅक्सिन डोसच्या अंतरामध्ये मात्र कोणतेही बदल जाहीर केले गेलेले नाहीत. सध्याप्रमाणेच चार ते सहा आठवड्यांपर्यंत … Continue reading कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय