कोवॅक्सिनची २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीची शिफारस

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहांन मुलांना बसत आहे. यामुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.   कोवॅक्सिनची … Continue reading कोवॅक्सिनची २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीची शिफारस