परदेशी कोविशिल्ड स्वस्त वाटावी एवढी स्वदेशी कोव्हॅक्सिन भलतीच महागडी!
मुक्तपीठ टीम कोरोना देशी लस कोव्हॅक्सिन या लसीचे दर जाहीर केले गेले आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारला ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना प्रतिडोस १२०० रुपयांना मिळेल. निर्यातीसाठी कंपनीने १५ ते २० डॉलर किंमतीची घोषणा केली आहे. खासगी सीरम इन्स्टिट्युट बनवत असलेली परदेशी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशिल्ड लस खूपच स्वस्त वाटावी असे दर भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनसाठी जाहीर … Continue reading परदेशी कोविशिल्ड स्वस्त वाटावी एवढी स्वदेशी कोव्हॅक्सिन भलतीच महागडी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed