‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

मुक्तपीठ टीम   दिल्ली उच्च न्यायलयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीना नोटीस बजावली आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या विषयावर कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे   कनिष्ठ न्यायालयाने … Continue reading ‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस