मुंबईतील एथिकल हॅकरने लसीकरण साइट हॅक केल्याचा आरोप

मुक्तपीठ टीम मुंबईतील एका एथिकल हॅकरने लसीसाठी ऑनलाईन स्लॉट बुक करणारी साइट हॅक केली असल्याची तक्रार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये करण्यात आली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशभरात लस टंचाई जाणवत असतानाच लसीकरणाचे स्लॉट नोंदणी सुरु होताच झटकन ऑनलाइन भरले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हे नेमकं कसं घडतं, यावर चर्चा सुरु असतानाच आता हॅकिंगचा आरोप … Continue reading मुंबईतील एथिकल हॅकरने लसीकरण साइट हॅक केल्याचा आरोप