मुंबईच्या स्टार्टअपने शोधले कोरोना-टीबी शोधणारे तंत्र

मुक्तपीठ टीम मुंबईतील स्टार्टअप क्यूआर डॉट एआयने आर्टिफिशिअल इंटेलिजंटसोबत एक एक्स-रे तंत्रज्ञान विकसित केली आहे. हे एक्स-रे तंत्रज्ञान टीबीसोबतच कोरोना संसर्ग असल्यास त्याचीही माहिती देते. नेचर जनरलमधील प्रकाशित शोध अहवालानुसार हा एआय आधारित चेस्ट एक्स-रे आहे, जो सिटीस्कॅन आणि एमआरआय यांसारख्या तपासाचे निकाल देतो.   हे तंत्रज्ञान फुफ्फुसांची तपासणी करून एआयच्या मदतीने कोरोनाव्हायरसची तपासणी करण्यास … Continue reading मुंबईच्या स्टार्टअपने शोधले कोरोना-टीबी शोधणारे तंत्र