मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या महानगरांप्रमाणेच शहरी भागातही पसरू लागलेला कोरोना आता ग्रामीण भागातही पसरत आहे. शनिवारी निदान झालेल्या नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्हा, त्यानंतर नागपूर जिल्हा आणि त्यानंतर मग इतर महानगरे आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोरोना पसरू लागला आहे. आतापर्यंत तेथे औरंगाबाद जिल्ह्यातच मोठ्या संख्येनं रुग्ण सापडत होते, आता मात्र किमान १७ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे.
१)पुणे जिल्हा एकूण ५,५९१
- पुणे ०,९२३
- पुणे मनपा ३,२००
- पिंपरी चिंचवड मनपा १,४६८
२)नागपूर जिल्हा एकूण ३,७३१
- नागपूर ०,८५८
- नागपूर मनपा २,८७३
३)मुंबई मनपा २९८२
४)ठाणे जिल्हा एकूण २०७९
- ठाणे ०,२४८
- ठाणे मनपा ०,५९०
- नवी मुंबई मनपा ०,३७७
- कल्याण डोंबवली मनपा ०,६१४
- उल्हासनगर मनपा ०,०८६
- भिवंडी निजामपूर मनपा ०,०२८
- मीरा भाईंदर मनपा ०,१३६
५)नाशिक जिल्हा एकूण १,९१३
- नाशिक ०,६७६
- नाशिक मनपा १,१९६
- मालेगाव मनपा ०,०५१
६)औरंगाबाद जिल्हा एकूण १,५२४
- औरंगाबाद ०,५०५
- औरंगाबाद मनपा १,०१९
७)जळगाव जिल्हा एकूण ०,८३९
- जळगाव ०,५३१
- जळगाव मनपा ०,३०८
८)अकोला जिल्हा एकूण ०,७१०
- अकोला ०,२३७
- अकोला मनपा ०,४७३
९)नांदेड जिल्हा एकूण ०,७९४
- नांदेड ०,३६०
- नांदेड मनपा ०,४३४
१०)अहमदनगर जिल्हा एकूण ०,६३२
- अहमदनगर ०,४३८
- अहमदनगर मनपा ०,१९४
११)जालना ०,५६३
१२)धुळे जिल्हा एकूण ०,४१०
- धुळे ०,२०८
- धुळे मनपा ०,२०२
१३)बुलढाणा ०,४८५
१४)नंदूरबार ०,४७६
१५)यवतमाळ ०,४६०
१६)अमरावती जिल्हा एकूण ०,४२५
- अमरावती ०,२१०
- अमरावती मनपा ०,२१५