महाराष्ट्रासह दिल्ली, यूपीत कोरोना घटतोय, काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती गंभीरच

मुक्तपीठ टीम   गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा फैलाव हा कमी झालेला दिसून येत आहे. या राज्यामध्ये कोरोनानं शिखर गाठून झाले आहे. कोरोना संसर्गाचा कल आता उताराकडे आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये अद्याप कोरोना संसर्गानं शिखर गाठलेले नाही. त्यामुळेच आताही देशानं काळजी … Continue reading महाराष्ट्रासह दिल्ली, यूपीत कोरोना घटतोय, काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती गंभीरच