इमारतींमधील मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण वाढले, झोपडपट्टीवासीयांचे घटले!

मुक्तपीठ टीम देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गेले तीन दिवस मुंबईत मात्र नवीन रुग्ण घटत असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकतंच तिसरं सेरो सर्वेक्षण केलं. यामध्ये महानगरपालिका हद्दीतील १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. याचा अर्थ तेवढ्या मुंबईकरांमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. … Continue reading इमारतींमधील मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण वाढले, झोपडपट्टीवासीयांचे घटले!