कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध, मोडणाऱ्या संस्थांच्या वास्तू साथ संपेपर्यंत बंद

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादणारी नियमावली जारी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जारी केलेल्या नियमावलीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या संस्था नियमावलीचा भंग करतील त्यांच्या वास्तू कोरोना साथ संपेपर्यंत बंद राखण्यासारखी जरब बसवणारी पावलेही उचलली … Continue reading कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध, मोडणाऱ्या संस्थांच्या वास्तू साथ संपेपर्यंत बंद