आजपासून आठच्या आत घरात! बार, मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्स आठलाच बंद!! होम डिलिव्हरी सुरु!!

मुक्तपीठ टीम राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संसर्ग लाट वेगाने उसळत असल्याने राज्य सरकारने २७ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्याचबरोबर मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्बंध आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश १५ मार्च २०२१पर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार रात्री ८ ते सकाळी ७ च्या दरम्यान ५ पेक्षा किंवा त्यापेक्षा … Continue reading आजपासून आठच्या आत घरात! बार, मॉल, हॉटेल, मल्टिप्लेक्स आठलाच बंद!! होम डिलिव्हरी सुरु!!