औषधी वनस्पतींमध्ये कोरोनाविरोधी गुणांचा दावा

मुक्तपीठ टीम   संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध प्रभावी औषध शोधत आहे. त्यासाठी एक मोठा वर्ग आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींकडे आशेने पाहत आहे. हरियाणाच्या मानेसर येथील नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर म्हणजेच एनबीआरसीच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले आहे की, ज्येष्ठमध हे कोरोनाविरूद्ध प्रभावी औषध सिद्ध होऊ शकते. ज्येष्ठमध या आजाराची तीव्रता कमी करण्याव्यतिरिक्त, संसर्गामुळे … Continue reading औषधी वनस्पतींमध्ये कोरोनाविरोधी गुणांचा दावा