“राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये”

मुक्तपीठ टीम   “अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याच्या नावाखाली भाजप आणि आरएसएस घरोघरी जाऊन रोख पैसे गोळा करत असून त्यांच्याकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचतोय की नाही याची काळजी घ्यावी”, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले होते. त्यांना प्रत्युत्तर भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका … Continue reading “राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये”