काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!

मुक्तपीठ टीम कॉंग्रेस पक्षाने काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. कोरोना संकटाचं कारण देत पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कार्य समितीत २३ जून रोजी निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुकीची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल.   काँग्रेस कार्य समितीची बैठक आज पार पडली. निवडणूक पुढे ढकलण्याचा हा निर्णय एकमताने … Continue reading काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!