काँग्रेस-डाव्यांची बंगालात कट्टरतावादी पक्षाशी आघाडी…काँग्रेसच्याच नेत्याने घेतला आक्षेप!

मुक्तपीठ टीम   पश्चिम बंगालमधील निवडणुकीत काँग्रेसने डाव्या पक्षांबरोबरच इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षासोबत केलेली युती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आयएसएफ हा पक्ष तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या एका कट्टरपंथी नेत्याने स्थापन केला आहे. अशा पक्षाशी काँग्रेसने युती करणे काँग्रेसच्याच काही नेत्यांना खुपले आहे.   काँग्रेसमधील गांधींविरोधी ‘जी-२३’ या असंतुष्ट नेत्यांच्या गटातील आनंद शर्मा यांनी तर … Continue reading काँग्रेस-डाव्यांची बंगालात कट्टरतावादी पक्षाशी आघाडी…काँग्रेसच्याच नेत्याने घेतला आक्षेप!