मुक्तपीठ टीम देशात कोरोनाचं संकट घोंगावत असतान राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच आहेत. भाजपाने केलेल्या टूलकिट आरोपांनंतर आता राजकारण चांगलचं तापलं आहे. हा वाद आता ट्विटरच्या मुख्यालयापर्यंत पोहोचला आहे. कॉंग्रेसने ट्विटरच्या मुख्यालयाला मेल केला आहे. ज्यात त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा, मंत्री स्मृती इराणी, सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्यावर बनावट कागदपत्रांचा … Continue reading टूल किटचा वाद ट्विटरच्या मुख्यालयात: नड्डा, पात्रा, इराणींसह भाजप नेत्यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed