मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर का?

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षण विधेयकाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली तर त्यात पक्षपात कसा, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश महासचिव व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला केला आहे. महत्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद त्यांच्या सोयीनुसार वेळ बदलूनही गैरहजर राहिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी तसे विरोधी पक्ष नेते देवेंद्र … Continue reading मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर का?