कंत्राटी वीज कामगारांच्या कुटुंबियांनाही भरपाई देण्याची मागणी

मुक्तपीठ टीम   गेल्या वर्षभरात विविध वीज अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ४० कंत्राटी वीज कामगारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.   बावनकुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कोणत्याच प्रकराची आर्थिक मदत राज्य सरकार कडून देण्यात … Continue reading कंत्राटी वीज कामगारांच्या कुटुंबियांनाही भरपाई देण्याची मागणी