संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त कमांडर परिषदेत सेनेतील कनिष्ठही सहभागी

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडीया येथे संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या सांगता समारंभाला नुकतेच संबोधित केले. या परिषदेत ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि नॉन कमिशन्ड अधिकाऱ्यांना या परिषदेत सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. आतापर्यंत या परिषदेत सेना प्रमुख आणि कमांडर-इन-चीफ दर्जाचे अधिकारी हेच सहभागी होत असत. परिषदेत सैन्याच्या कामाची पद्धत, … Continue reading संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त कमांडर परिषदेत सेनेतील कनिष्ठही सहभागी