Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धर्मवीर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावना आवरल्या नाहीत! आनंद दिघेंच्या अपघात प्रसंगापूर्वीच चित्रपटगृहातून बाहेर…

May 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
CM On Dharmveer

मुक्तपीठ टीम

शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला चांगले यश मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीसह चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. यावेळी त्यांनी या चित्रपटातील आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहाणे टाळले. आनंद दिघे यांचा मृत्यूचा प्रसंग मी पाहू शकलो नसतो. त्यामुळे मी चित्रपट संपण्यापूर्वीच चित्रपटगृहातून बाहेर पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आनंद दिघे गेले तेव्हा शिवसेनेवर आघात होता!

  • मी आता शेवटचा प्रसंग पाहू शकलेलो नाही.
  • कारण आनंद दिघे गेले तेव्हा आमच्या सगळ्यांवर आघात झाला होता.
  • आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब ठाकरे मी पाहिले आहेत.
  • आपल्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे ही दोन्ही अजब रसायनं होती.
  • त्याचं वर्णन नाही करता येणार.

नेमकं चित्रपटात काय दाखवलं आहे?

  • ‘धर्मवीर’च्या शेवटच्या प्रसंगी मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात, तेव्हा आनंद दिघे यांच्या गाडीचा अपघात होतो.
  • उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.
  • राज ठाकरे आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी सिंघानिया रुग्णालयात गेले होते.
  • पण हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
  • त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग बघण्याचे टाळले.

Tags: Anand Dighecm uddhav thackerayDharmveerShivsenaआनंद दिघेधर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

‘आयएमसी-रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ सलग दुसऱ्या वर्षी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रदान

Next Post

डीएनए टेस्टमुळे उघड झाला बलात्काराचा खोटा आरोप! पोक्सो न्यायालयाकडून आरोपीची सुटका!

Next Post
Mumbai Sessions Court

डीएनए टेस्टमुळे उघड झाला बलात्काराचा खोटा आरोप! पोक्सो न्यायालयाकडून आरोपीची सुटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!