नागरिकांसाठी मैदाने खुली न केल्यास सिडको शाळांवर कारवाई करणार
मुक्तपीठ टीम नवी मुंबईतील अनेक शाळा शालेय कालावधीनंतर व साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सिडको महामंडळाने शाळांसोबत केलेल्या करारान्वये शाळांना शालेय कालावधीनंतर व साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक आहे. ज्या शाळा या अटीचे उल्लंघन करतील अशा … Continue reading नागरिकांसाठी मैदाने खुली न केल्यास सिडको शाळांवर कारवाई करणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed