राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहता परीक्षा पुढे ढकला, चित्रा वाघ यांची मागणी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रोज कोरोनाची नवीन प्रकरणं नोंदवली जात आहे. अशातच आता एप्रिल महिना, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहातां या महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात. बरेच विद्यार्थी कोरोना … Continue reading राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहता परीक्षा पुढे ढकला, चित्रा वाघ यांची मागणी