चिनी हॅकर्सचा हल्ला झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा ‘या’ राज्याने खोटा ठरवला!
मुक्तपीठ टीम मुंबईतील वीज खंडित होण्यामागे चीनी हॅकर असल्याच्या महाराष्ट्र सायबर क्राइमच्या दाव्याला भले केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी फेटाळले असेल. पण त्यांच्या दाव्याच्या विरोधात आता तेलंगण विद्युत विभागाचे अधिकारीही सरसावलेत. त्यांच्या दाव्यानुसार मुंबईत केला तसाच प्रयत्न चीनी हॅकर्सनी तेलंगणातही केला होता. तेलंगणामधील सरकारी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत चिनी हॅकर्सनी वीजपुरवठा खंडित … Continue reading चिनी हॅकर्सचा हल्ला झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा ‘या’ राज्याने खोटा ठरवला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed