जगावरील चीनचं ‘महाकाय रॉकेट संकट’ अखेर समुद्रात कोसळले!

मुक्तपीठ टीम गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकटानंतर चीनच्या ‘लाँग मार्च 5 बी’ या महाकाय रॉकेटमुळे संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. अनियंत्रित झालेले हे रॉकेट अखेर पृथ्वीवर कोसळले आहे. आज सकाळी या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळले आहेत. चीनी माध्यमांनुसार ‘लाँग मार्च 5 बी’ रॉकेटचे काही अवशेषांनी बीजिंगमधील वेळेनुसार (०२२४ जीएमटी) सकाळी १०:२४ वाजता वातावरणात प्रवेश … Continue reading जगावरील चीनचं ‘महाकाय रॉकेट संकट’ अखेर समुद्रात कोसळले!