“गरीब, बेघर आणि आधार कार्ड नसणाऱ्या सर्वांना रेशन कार्ड मिळणार!”
मुक्तपीठ टीम कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उपाययोजना करण्यात आल्या. या काळात राज्य सरकारने अन्न-धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. गरजूंपर्यंत हे अन्न-धान्य योग्य प्रकारे पोहचावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न अधिकार अभियान व जनआंदोलनांच्या संघर्ष … Continue reading “गरीब, बेघर आणि आधार कार्ड नसणाऱ्या सर्वांना रेशन कार्ड मिळणार!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed