Wednesday, June 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई-दिल्ली ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवेवर ई-वाहनांसाठी चार लेन, चार्जिंगची सोय

September 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
mumbai delhi

मुक्तपीठ टीम

दिल्ली आणि मुंबई दरम्यान १,३५० किमी लांबीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे बनवला जात आहे. १ लाख कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या या एक्सप्रेस-वेचे ३५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ८ लेन बांधल्या जात आहेत. याशिवाय २ जाण्यासाठी आणि २ येण्यासाठी अशा ४ लेन वाढवल्या जातील. या चार लेन फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी असतील. हा देशातील पहिला एक्सप्रेस-वे असेल जिथे पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार लेन असतील.

 

हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे पूर्ण झाल्यावर केवळ वेळच वाचणार नाही, तर प्रदूषणही कमी होईल. एक्स्प्रेस वेच्या बाजूने नवीन औद्योगिक टाऊनशिप आणि स्मार्ट शहरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याचे सर्वेक्षण चालू आहे. संपूर्ण मार्गावर ९२ ठिकाणी इंटरव्हल स्पॉट विकसित केले जातील. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “एक्सप्रेस वेचे काम जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होईल. परंतु, सध्या कोरोनामुळे कामाला विलंब झाला. आता प्रवासासाठी २५ तास लागतात. परंतु, या प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्लीचा प्रवास १३ तासात पूर्ण होईल.

 

एक्सप्रेस-वेच्या बांधकामामुळे दिल्ली-मुंबईमधील अंतर १५० किमी होईल. एनएच-८, जो दिल्लीला मुंबईशी जोडतो, तिथे सध्या प्रचंड वाहतुक रहदारी आहे. त्यावर दररोज १ लाख वाहने जातात. ही वाहने एक्सप्रेस-वेवर स्थलांतरित होतील.

 

ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे ची प्रमुख वैशिष्ट्ये

 

  • एक्स्प्रेस-वेमुळे दरवर्षी ३२ कोटी लीटर इंधनाची बचत होईल.
  • सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला १.५ मीटर उंच भिंत बांधली जाईल.
  • महामार्गाऐवजी स्लिप लेनमध्ये टोल प्लाझा बांधले जातील, जेणेकरून तुम्ही ज्या शहरात जाल, तोच टोल आकारला जाईल.
  • प्रत्येक २.५ किमी अंतरानंतर प्राण्यांसाठी ओव्हर पास बनवले जातील.
  • प्रत्येक ५०० मीटरवर एक अंडर पास असेल.
  • प्रत्येक ५० किलोमीटरवर दोन्ही बाजूला सुविधा केंद्रे असतील. तेथे रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट, सुविधा स्टोअर्स, इंधन स्टेशन, ईव्ही चार्जिंग पॉईंट्स आणि शौचालये इत्यादी असतील.
  • ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेवरील लाइट सौर उर्जेवर चालतील.

Tags: delhi-mumbaimuktpeethकेंद्रीय मंत्री नीतीन गडकरीग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेदिल्लीमुक्तपीठमुंबई
Previous Post

पुण्याच्या वडगावात रांगोळीतून अवतरला लालबागचा राजा, गावातील तरुणांची कलावंदना

Next Post

एलआयसीची जीवन शांती पॉलिसी, आता गुंतवणूक, निवृत्तीनंतर लाभ

Next Post
lic

एलआयसीची जीवन शांती पॉलिसी, आता गुंतवणूक, निवृत्तीनंतर लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!