‘मविआकडून मराठा समाजाची फसवणूक’

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कायदा रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.   आरक्षण रद्द होणं म्हणजे राज्य सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणासाठी अहवाल, कायदा … Continue reading ‘मविआकडून मराठा समाजाची फसवणूक’