Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून मगच लॉकडाऊन लागू करा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

April 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या समस्येवर तोडगा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडक लॉकडाऊनवरच भर आहे. मात्र, तत्पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे गरजेचे आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या व्हर्चुअल बैठकीनंतर पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या सर्व प्रयत्नांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. मात्र, हे प्रयत्न करत असताना सर्वसामान्य माणूस भुकेनं मरणार तर नाही ना, याची दखल राज्य शासनाने घेतली पाहिजे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, तसेच त्यावर मार्गही सुचविले आहेत. त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करुन निर्णय केला पाहिजे.

 

त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व आमदारांना शासनाने विकासकामांसाठी दोन कोटीचा निधी वाढवून दिला आहे. राज्यातील जवळपास ३५० आमदारांना ७०० कोटींच्या आसपास हा निधी मिळतो. हा वाढीव निधी कोरोनावर उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची परवानगी दिली पाहिजे.‌

 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सध्या निधीआभावी आज कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी रुग्णालयांची दमछाक होत आहे. राज्य सरकारही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पॅकेज जाहीर करण्यासाठी निधीच्या कमतरतेचं कारण देत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमदारांना दोन कोटीचा वाढीव निधी दिला आहे. तो कोरोनासाठी खर्च करण्याची मुभा द्यावी. हा वाढीव निधी उपलब्ध करून दिल्यास समस्या आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी होईल, आणि नागरिकांना अधिक चांगले उपचार मिळतील.


Tags: चंद्रकांतदादा पाटीलदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलॉकडाऊन
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

…आसूड पुन्हा त्वेषाने उगारावा लागेल!

Next Post
jyotiba fule

...आसूड पुन्हा त्वेषाने उगारावा लागेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!