Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लडाखमध्ये आता ७५० कोटी रुपये खर्चून केंद्रीय विद्यापीठ!

July 25, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
ladakh

मुक्तपीठ टीम

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. यासाठी ७५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पीआयबीचे महासंचालक जयदीप भटनागर यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. हे विद्यापीठ लडाखच्या स्थानिकांना उच्च शिक्षण आणि संशोधनात्मक कार्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरेल.

 

कसं असणार लडाखचं केंद्रीय विद्यापीठ?

  • लडाख विद्यापीठ उच्च शिक्षणातील प्रादेशिक असमोत दूर करेल.
  • स्थानिक लडाखींच्या शैक्षणिक विकासासाठी उपयोगी ठरेल.
  • लेह, कारगिल, लडाख हे विभाग विद्यापीठाच्या अखत्यारीत येतील.
  • हे उच्च शैक्षणिक संस्थांसाठी एक मॉडेल म्हणून काम करेल.

 

पंतप्रधान मोदींनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लडाखमध्ये नवीन विद्यापीठ स्थापनेची घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या घोषणेची केंद्रीय मंत्रिमंडळाने लडाखमधील केंद्रीय मंत्रिमंडळाला मंजुरी दिल्यामुळे पूर्तता होणार आहे. केंद्रीय विद्यापीठाबरोबरच लडाखमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठीही केंद्राने एक पाऊल उचलले आहे.

लडाखमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महामंडळ

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रशासित प्रदेशात लडाख एकात्मिक पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापनेला मान्यता दिली आहे.
  • सरकारच्या मते, यामुळे लडाखचा विकास होईल.
  • या माध्यमातून स्वावलंबी भारताचे लक्ष्य साध्य करता येईल.
  • लडाखमधील पायाभूत सुविधा बांधकाम संदर्भात हे महामंडळ मुख्य एजन्सी म्हणून काम करेल. असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
  • हे या क्षेत्रातील उद्योग, पर्यटन, स्थानिक उत्पादनांचे विपणन, हस्तकलेमध्ये देखील मदत करेल.

Tags: ladakhprime minister narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीलडाख
Previous Post

मिस कॉल द्या, व्हॉट्सॲप करा…झटपट बुक करा गॅस सिलिंडर!

Next Post

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय विभागात भरती

Next Post
job

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय विभागात भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!