कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले होते, त्यावेळी गंगेत मृतदेह सापडल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले. यामुळे देशात एकच खळबळ उडाली. त्यावरून राजकारणही खूप रंगलं. तसं नसल्याचे सांगत जागतिक पातळीवर भारताची बदनामी केल्याचा ठपका माध्यमांवर ठेवण्यात आला. पण आता मृतदेहांमुळे गंगा दूषित झाली आहे का, यासाठी तपासणी करण्यात येत आहेत. त्यात कोरोना … Continue reading कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती