केंद्राचा हायअलर्ट! कोरोना संसर्गाचा भयावह वेग! पुढील चार आठवडे खूप महत्वाचे!!

मुक्तपीठ टीम   केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. कोरोना अतिशय वेगाने पसरत आहे, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी फेब्रुवारी महिन्यात घसरलेले महाराष्ट्रातील साप्ताहिक कोरोना संसर्गाचे प्रमाण ६ टक्क्यांहून २४ टक्क्यांपर्यंत वाढणे चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढता असल्याने पुढचे चार आठवडे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, असा इशाराही … Continue reading केंद्राचा हायअलर्ट! कोरोना संसर्गाचा भयावह वेग! पुढील चार आठवडे खूप महत्वाचे!!