केंद्राकडून महाराष्ट्रातील पंचायतींना ८६१ कोटींचा निधी
मुक्तपीठ टीम अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने काल 25 राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 8923.8 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला. हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायत राज्यांच्या तिन्ही स्तरांसाठी वितरीत करण्यात आला आहे. शनिवारी वितरीत करण्यात आलेला निधी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या अनुदानाचा (अनटाईड ग्रँटस) पहिला हप्ता आहे. याचा विनियोग या सर्व … Continue reading केंद्राकडून महाराष्ट्रातील पंचायतींना ८६१ कोटींचा निधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed