Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी बदल्यांसाठी मंत्री-खासदारांचा वशिला आता चालणार नाही! केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना बजावलं…

December 6, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Central Secretariat Service

मुक्तपीठ टीम

केंद्रीय सचिवालय सेवा अंतर्गत सहाय्यक विभागातील सरकारी बदल्यांसाठी अधिकार्‍यांनी मंत्री आणि खासदारांचा वशिला वापरला तर आता खपवून घेतला जाणार नाही. आपल्या हवी ती जागा मिळवण्यासाठी बदलीची शिफारस केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे आता खरोखरच बदल्यांचा धंदा थांबतो की पुन्हा काही सरकारी बाबू चोरवाटा शोधून तो चालवण्यासाठी राजकारण्यांना मदत करत आपला मलईदार नेमणुकीचा स्वार्थ साधतात, हा मुद्दा चर्चेत आला आहे.

 

केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणजेच डीओपीटीने एक आदेश जारी केला आहे. त्यांना सीएसएस संवर्गातील सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) च्या श्रेणीमध्ये वैयक्तिक/वैद्यकीय कारणास्तव आंतर-संवर्ग बदलीसाठी मोठ्या संख्येने शिफारस प्राप्त होत आहेत. केंद्रीय सचिवालयातील मध्यम-स्तरीय पदांचे व्यवस्थापन करण्यासाठी सीएसएसची स्थापना करण्यात आली आहे.

 

डीओपीटीने काय म्हटले आहे?

  • काहीवेळा एएसओच्या या शिफारस मंत्री/खासदार/इतर प्राधिकरणांकडून प्राप्त होतात.
  • एएसओ हे गट बी नॉन-राजपत्रित कर्मचारी आहेत.
  • याप्रकरणी सक्षम अधिकाऱ्याने गंभीर भूमिका घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.
  • अशा कृत्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईसह योग्य ती कारवाई केली जाईल.

काय म्हणतो महाराष्ट्रातील बदल्यांचा कायदा?

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर २००५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बदल्यांसाठी कायदा तयार केला.
  • कोणत्याही कार्यालयातील किंवा विभागातील ३० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची एकाच वर्षात, एकाचवेळी बदली करता येणार नाही, असे कायद्यात स्पष्ट नमूद आहे.
  • या कायद्यात एकाच विभागातील किंवा कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात केल्यामुळे, शासकीय कामावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी कोणत्याही कार्यालयातील किंवा विभागातील बदल्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक नसतील इतक्या कर्मचाऱ्यांची एका वर्षात एकाचवेळी बदली करता येणार नाही, असे नमूद केले आहे.

Tags: ASOCSSकेंद्रीय सचिवालय सेवाडीओपीटीसहाय्यक विभाग अधिकारी
Previous Post

ज्या करदात्यांनी अद्याप २०२१-२२ साठी आयटीआर दाखल केलेले नाहीत, त्यांना आयकर खात्याचा सल्ला

Next Post

विविध माध्यमांतून लिंग भेदाबाबत भाष्य करणार्‍यांचा ‘लाडली’ पुरस्कारांनी गौरव!

Next Post
Ladli' awards

विविध माध्यमांतून लिंग भेदाबाबत भाष्य करणार्‍यांचा 'लाडली' पुरस्कारांनी गौरव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!