ऑक्सिजनसाठी केंद्राचे प्रयत्न, स्टील कारखाने आणि रिफायनरीजवर जबाबदारी

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर अनेक राज्यात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. अनेक राज्याकडून ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्राशी चर्चा करीत आहे. विशेषतः स्टील प्लांट्स आणि ऑईल रिफायनरीजना कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.   … जेणेकरून कारखान्यांच्या उत्पादनावर परिणाम … Continue reading ऑक्सिजनसाठी केंद्राचे प्रयत्न, स्टील कारखाने आणि रिफायनरीजवर जबाबदारी