Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीबीएसईचे विद्यार्थ्यांसाठी कॉल सेंटर, शिक्षकांनाही मदत मिळेल! हे आहेत महत्वाचे नंबर

May 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
CBSE

मुक्तपीठ टीम

परीक्षा व निकालाच्या ताणतणावाशी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईने एक मध्यवर्ती कॉल सेंटर सुरू केले आहे. हे कॉल सेंटर आयव्हीआरएस प्रणाली अंतर्गत चालेल. शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांसह येथे कॉल करू शकतात. केंद्रीय कॉल सेंटरव्यतिरिक्त सीबीएसईने प्रत्येक विभागासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, आता कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधून ती मिळवता येईल. या क्रमांकावर कॉल केल्यास कॉल संबंधित केंद्राकडे वळवला जाईल. फक्त एवढेच नाही, जर तुम्हाला कोणत्याही प्रादेशिक केंद्राशी बोलायचे असेल तर तुम्ही केंद्रीकृत क्रमांकावरच कॉल करा. येथून फोन प्रादेशिक कार्यालयात वळवला जाईल.

सीबीएसईच्या या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे जर विद्यार्थ्यांचा कॉलला एखाद्यावेळी उत्तर मिळाले नाही तर त्यांना कॉल येईल. सीबीएसईने प्रत्येक कॉलची काळजी घेण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत, हे विद्यार्थ्यांना सांगितले जाईल. कॉलला उत्तर न दिल्यास मंडळाची प्रतिमा धुळीस मिळते, असे मानतो, ही माहितीही दिली जाईल.

 

सीबीएसई कॉल सेंटर क्रमांक

• केंद्रीय क्रमांक 9311417564

• सामान्य माहितीसाठी 22509256, 22509257

• तक्रार 22528258

• परीक्षेसाठी 22517250, 22420400


Tags: CBSEhelpline numberसीबीएसईहेल्पलाइन क्रमांक
Previous Post

आता घरबसल्या मिळणार सरकारी बँकांच्या सेवा! कसं ते जाणून घ्या…

Next Post

म्युकर मायकोसिसच्या औषध तुटवडा! माजी आमदार डॉ. आशिष देशमुखांचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंना खुले पत्र

Next Post
rajesh tope-ashish deshmukh

म्युकर मायकोसिसच्या औषध तुटवडा! माजी आमदार डॉ. आशिष देशमुखांचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंना खुले पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!