सरकारी बातम्या

मराठा समाजाच्या कोणत्या मागण्यांवर राज्य मंत्रिमंडळानं घेतले सकारात्मक निर्णय?

अधिसंख्य पदनिर्मितीचा प्रस्ताव, सारथीमधील रिक्त पदांच्या भरतीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे...

Read more

राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा विषयक पदवी आणि पदव्युत्तर उपक्रम

मुक्तपीठ टीम देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून  क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर या...

Read more

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग; कालबद्ध रीतीने इतर मागण्यांवरही कार्यवाही झाली पाहिजे

मुक्तपीठ टीम मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलिस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

मुक्तपीठ टीम पोलिस शिपाई यांना त्यांच्या सेवा कालवधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पदोन्नती साखळीने पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती संधी उपलब्ध करुन...

Read more

‘माविम’ म्हणजे महिलांसाठी ‘विकासाचा महामार्ग’ – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

मुक्तपीठ टीम बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून, महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत...

Read more

शासन झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या बाजूने – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुक्तपीठ टीम शासन झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या बाजूने असून, रेल्वेलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करताना ते राज्य शासनाच्या धोरणानुसार करावे, तसा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने केंद्राला...

Read more

लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे

मुक्तपीठ टीम “लता मंगेशकर यांचे गायन आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच अलौकिक असे होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे...

Read more

मुंबईत पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध, तसेच ८ मार्च पर्यंत जमावबंदी

मुक्तपीठ टीम बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर्स, बलून, पतंग उडविणे, उंच जाणारे फटाके  तसेच लेसर प्रकाश (बीम) प्रतिबंध करण्याचे आदेश दि....

Read more

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुक्तपीठ टीम रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अखेर युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. त्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले आहेत....

Read more

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी

मुक्तपीठ टीम चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा...

Read more
Page 75 of 190 1 74 75 76 190

ताज्या बातम्या

error: Content is protected !!