Uncategorized

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या मंगळवार, २० एप्रिल २०२१ पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं...

Read more

“संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा”

मुक्तपीठ टीम   शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून...

Read more

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या सोमवार, १९ एप्रिल २०२१ पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं...

Read more

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र रविवार, १८ एप्रिल २०२१   #मुक्तपीठ तुळशीदास भोईटेंचा #सरळस्पष्ट वेध: स्वार्थी राजकारणाचा विषाणू कोरोनापेक्षाही घातक! बस...

Read more

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र रविवार, १८ एप्रिल २०२१   आज मन प्रसन्न करणाऱ्या आठवडाभरातील निवडक सर्वोत्तम चांगल्या बातम्यांचं मुक्तपीठ...

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे* १. राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्रच असतात. सध्याही जोरदार चर्चा त्यांच्या लग्नाबद्दल सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून राहुल आणि दिशा परमारचा लग्न सोहळा पार पडल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपले फोटो इंस्टाग्रामला शेअर करत या फोटोला त्यांनी ‘नवी सुरुवात’ असे कॅप्शनही दिले आहे. २. ‘रंग माझा वेगळा’स्टार प्रवाहवरील या मालिकेत दीपाने सर्वांना गोड बातमी दिली आहे. लवकरच दीपाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ३. ‘बॅक टू स्कुल’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. या चित्रपटात अनेक कलाकार पाहायला मिळतील. ४. अभिनेत्री दिया मिर्झा सध्या लग्नबंधनात अडकल्याने चर्चेत होती, तर आता तीने आई होणार असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ५. अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपली बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्येही वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. तिने नुकतेच मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर केली. तर आता तिला अजून एका पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर करण्याची संधी मिळाली आहे.

Read more

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या गुरुवार, ०८ एप्रिल २०२१   पाहा व्हिडीओ: आज रोहिणी...

Read more

गुन्हेगारी महत्वाचे : 1) प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये अभिनेता म्हणून दिसणार्‍या मिराजला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्याला चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले आहे. खरंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा अभिनेता कर्जात बुडाला आणि मग कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारी दुनियेचा मार्ग अवलंबला. 2)उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चहा नाही तयार केला म्हणून पतीने पत्नीला तलाक दिला आहे.महिलेच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेने कोर्टात अर्ज दाखल करून न्याय देण्याची विनंती केली आहे. 3)अमेरिकेत मिसौरी भारतीय अभियंत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय शरीफ रहमान खान असे या तरुणाचे नाव आहे. मैत्रिणीशी असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 4) ऑनलाईन लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात तरुणाने मित्राचीच हत्या केली. मुंबईतील मालाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही बाब उघडकीस नये म्हणून या मित्रानेच १० हजार रुपये देऊन बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले.

   

Read more

क्रीडा थोडक्यात: १) वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेटला बसल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन क्रिकेटपटू, वानखेडे स्टेडियमचे १० कर्मचारी आणि ८ संयोजन समिती सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता मुंबईतील जैव-सुरक्षित वातावरणात असलेल्या १४ प्रक्षेपण कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयपीएलवर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. २) एजीएमके स्टेडियमवर उझबेकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाचा ००-१ असा पराभव झाला. सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या त्यामुळे त्यांना यश आले नाही. तथापि, उझबेकिस्तानच्या माफतुना शोयिमोवाने ८७ व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली आणि त्या एकमेव गोलने संघाला विजय मिळवून दिला आहे. ३) भारतीय क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे नवे प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्याता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्याहन मिळेल, असे परखड मत व्यक्त केले आहे. तसेच लहानात लहान लीगमधून संशयास्पद हालचालींचे समूळ उच्चाटन करणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आयपीएलसारखे सामने भ्रष्टाचारमुक्त आहेत, मात्र स्थानिक आणि राज्य टी-२० लीगमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत आहेत. त्यामुळे या स्तरावरील सट्टेबाजी होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे.

Read more

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या मंगळवार, ०६ एप्रिल २०२१   पाहा व्हिडीओ: आज रोहिणी...

Read more
Page 10 of 23 1 9 10 11 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!